Sunday, 19 July 2020

काही वाकडतोंडे मुस्लिम्स : भाग दुसरा : पत्रकार हेमंत जोशी


काही वाकडतोंडे मुस्लिम्स : भाग दुसरा : पत्रकार हेमंत जोशी 
सौदी अरब येथील एक प्राध्यापक नासिर बिन सुलेमान उल उमर हिंदुस्थानविषयी जे काय बरळले आहेत त्याकडे भारतीय हिंदूंनी कानाडोळा करणे दुर्लक्ष करणे म्हणजे घरात घुसलेल्या विषारी नागाकडे दुर्लक्ष करण्यासारखे ठरेल. जे धर्मांध मुसलमान असतात त्यांच्या एकदा का चुकून हिंदूंनी साधे बोट दिले तरी ते खुबीने हात धरून मोकळे होतात, लव्ह जिहाद मध्ये अडकलेल्या फसलेल्या एखाद्या हिंदू तरुणीची जर तुमची कुठे गाठ पडली तर अवश्य विचारा त्यांना कसे शारीरिक छळून पुढे त्यांचे धर्मांतर करून त्यांच्या आयुष्याची कशी वाट लावली जाते ते. तर प्राध्यापक नासिर म्हणतात, ज्या पद्धतीने मुस्लिमांचा जन्म दर झपाट्याने वाढतो आहे आणि हिंदूंचा कुटुंब नियोजनाच्या नावाखाली जन्मदर अतिशय वेगाने घसरतो आहे म्हणजे मुस्लिम बहुसंख्यने वाढताहेत, इस हिसाब से 2050 पर्यंत हिंदुस्थानात मुसलमान बहुसंख्यांक होऊन हिंदूंचा जन्मदर आणखी झपाट्याने खाली येईल. मराठी, हिंदू भारतीय तरुण तरुणींना प्रशासकीय नोकरीवर अर्ध्या वाटेत लाथ मारून कडवे हिंदू असलेल्या श्री अविनाश धर्माधिकारी यांनी पुण्यातून प्रशासकीय शासकीय नोकरीत आणण्याचे मोठे पुण्य केले आहे याच धर्माधिकारी यांची मी जे येथे सांगतो आहे त्या विषयावर असलेली भाषणाची क्लिप नक्की बघा त्यातून तमाम समस्त हिंदूंचे डोळे उघडण्यास मदत होईल, पुन्हा सांगतो हिंदूंनो कुटुंब नियोजनाचे खूळ आता डोक्यातून काढून टाका...

प्राध्यापक नासिर म्हणतो, भारतीय मुस्लिम्स जाणून बुजून नेमकी लोकसंख्या किती, लपवून ठेवतात मुद्दाम कमी करून सांगतात किंवा तशी नेमकी नोंद केल्या जात नाही त्यामुळे हिंदू गाफील राहतात गाफील आहेत, वास्तवात आजच आम्ही मुस्लिम्स तेथे एकूण लोकसंख्येच्या 25 टक्के आहोत जे मुस्लिम देश करण्याचे उत्तम लक्षण मानले जाते. भारतात जोपर्यंत हिंदूंची संख्या अधिक आहे तोपर्यंतच तेथे सेक्युलॅरिझम बघायला मिळेल एकदा का आम्ही लोकसंख्येत हिंदूंना मागे टाकले कि भारताचा बांगला देश किंवा पाकिस्थान व्हायला कारायला अजिबात वेळ लागणार नाही, सेक्युलॅरिझम औषधाला पण उरणार नाही. मुस्लिम लोकसंख्या कमी दाखवणे किंवा लपवून ठेवणे त्याकडे लक्ष पुरविले जाते. पाकिस्थान किंवा बंगला देश सोडा आज काश्मीर जे मध्ये जाणून बुजून आम्ही घडविले म्हणजे तेथल्या हिंदूंनी पंडितांनी जसे मुसलमान वस्त्यांना घाबरून पलायन केले तेच आता हिंदुस्थानात अन्यत्र वेगाने केले जाते आहे हिंदूंना मुस्लिम वस्त्यांमधून जाणीवपूर्वक हुसकावून लावण्यात येते. वाचकमित्रहो, प्राध्यापक नासिर म्हणतात त्यात कसे तथ्य आहे सत्य आहे त्यावर तुम्हीच जर तुमच्या आजूबाजूला नजर टाकली तर ते अगदी सहज लक्षात येईल. मी स्वतः मुंबईत अगदी सुरुवातीला वर्सोवा अंधेरीतल्या ज्या कल्याण कॉम्प्लेक्स मध्ये राहत असे त्या भव्य कॉम्प्लेक्स मध्ये सुरुवातीला जेमतेम मुस्लिम्स राहायला होते आज त्याच कॉम्प्लेक्स मध्ये औषधाला हिंदू सापडतात त्यांना तेथल्या सदनिका विकण्यास भाग पडले एवढेच नव्हे तर अख्खा यारी रोड वर्सोवा आता सर्वाधिक मुस्लिमांची वस्ती असलेला परिसर म्हणून ओळखल्या जातो स्थानिक कोळी किंवा हिंदू तेथे अल्पसंख्यांक झाले आहेत....

आता अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे वळतो. आम्हा पत्रकारांचे एखाद्या गाव न्हाव्यासारखे असते म्हणजे पुढ्यात कोण ग्राहक बसले आहे खालची मान वरही करून न बघता जसे तो गाव न्हावी प्रत्येकाची भादरून ठेवतो तेच आमचे म्हणजे मीडियाचे असते त्यामुळे सत्तेत कोण बसले आहे यासी आमचे काही एक देणे घेणे नसते जो लोकांच्या जनतेच्या आडवा आला त्याला ठोकला हेच आम्हा सच्च्या पत्रकाराचे कर्तव्य असते त्यातून युती जाऊन महाआघाडी आली काय आणि गेली काय आम्हाला वास्तवात त्यात अजिबात काही एक कर्तव्य नाही पण यावेळी अतिशय तेही मनापासून मनातून वाईट याचे वाटले कि ज्या मुसलमानांचे केवळ मतांसाठी इंदिरा काँग्रेस व राष्ट्रवादीने या राज्यात विशेषतः या मुंबईत उदात्तीकरण करून त्यांच्या मतांचा जो फायदा घेऊन त्यातल्या अनेक धर्मांध मुसलमानांना डोक्यावर बसवून ठेवले आहे त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जवळ घेऊन त्यांच्याशी महाआघाडी करून उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या मराठींना राज्यातल्या समस्त हिंदूंना मोठ्या अडचणीत संकटात आज आणून ठेवले आहे ती त्यांची फार मोठी चूक आहे असे मी खात्रीने सांगू शकतो. युतीची सत्ता गेल्यानंतर या राज्यातल्या या मुंबईतल्या धर्मांध मुसलमानांनी मोठ्या प्रमाणावर डोके वर काढून आपल्या छुप्या व जात्यंध कारवायांना ऊत आणण्या सुरुवात केलेली आहे. कोरोना चे महासंकट टळेपर्यंत महाआघाडीचे पाप उद्धवजी डोक्यावर तसेच राहू द्या पण एकदा का हे संकट टळले कि शिवसेना भाजपा मधल्या काही बुजुर्गांनी एकत्र येऊन पुन्हा एकवार राज्यातल्या दबलेल्या मराठी माणसाला डोके वर काढून सन्मानाने अभिमानाने जगू द्या आणि हे घडले नाही तर त्यातून शिवसेनेची मोठी हानी होईल हे त्रिवार सत्य आहे जे अजिबात कधीही घडता कामा नये...
क्रमश: हेमंत जोशी 


No comments:

Post a comment