Friday, 3 April 2020

मुस्लिमांचे लांगुलचालन : पत्रकार हेमंत जोशी

मुस्लिमांचे लांगुलचालन : पत्रकार हेमंत जोशी 
१५ मार्चला बंगलोरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशातील महत्वाच्या प्रतिनिधींची बैठक होती  त्यांनी ती कोरोना लक्षात घेता लगेच रद्द केली, हि मुसलमानांची रा. स्व. संघाशी तुलना नाही पण  शहाणपणा त्यांना आजही आपण सारेच यांच्यासहित मृत्यूच्या उंबरठ्यावर असतांना सुचत नाही कधी या मशिदीत तर कधी त्या मशिदीत ते एकत्र सापडताहेत, वाट्टेल तसे देशद्रोही देशविघातक व्हिडीओ ते व्हायरल करताहेत वरून मर्कज प्रकार तर अंगावर शहारे आणणारा तरीही काही नेते केवळ मुसलमानाच्या मतांसाठी त्यांचे लांगुलचालन करण्यात गुंतलेले असतील तर हिंदुराष्ट्र खतम करणाऱ्या या अशा जिहादी मुसलमानांचा बंदोबस्त करण्याची ताकद यापुढे तुम्ही आम्ही साऱ्यांनीच अंगात भिनवायला हवी. या राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या मुसलमानांच्या मी किंवा अन्य कोणत्याही विचारांचा हिंदू नक्की विरोधात नाही पण दूर दूर पर्यंत नजर टाकल्यानंतर जर असा  एखादा दुसरा राष्ट्रप्रेमी मुसलमान केवळ औषधाला म्हणून सापडत असेल तर हे संकट गहिरे आहे आणि त्याचा बिमोड करण्याची ताकद यापुढे प्रकर्षाने आम्हा हिंदूंना शंभर टक्के एकत्र येऊन वाढवावी लागणार आहे, दुर्दैवाने असे हिंदूंचे एकत्रीकरण निदान या महाराष्ट्रात तरी आजच्या घडीला दिसत नाही कारण आम्ही मराठी जातीपातीच्या घाणेरड्या राजकारणात काही नालायक नेत्यांच्या चिथावण्यावरून अडकून पडलेलो आहोत... 

या राज्यात मागच्या पाच वर्षात अशा प्रकारची टगेगिरी करण्याची ताकद निदान या राज्यातल्या बहुसंख्य विध्वंस करू पाहणाऱ्या मुसलमानांमध्ये नव्हती कारण शिवसेना आणि भाजपा या हिंदू विचारांच्या पक्षांच्या हाती या राज्यातले, महाराष्ट्रातले सरकार होते पण उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या चुका आम्हा साऱ्यांना भोवल्या कारण या दोघांच्या नेमक्या मतभेदांचा भांडणांचा गैरफायदा घेऊन मुस्लिम धार्जिणे काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी मोठ्या खुबीने सत्तेत तर आलेच पण हे नेते राज्यातल्या तमाम वादग्रस्त मुस्लिम नेत्यांनाही सत्तेत घेऊन बसले. आजमितीला देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या मुसलमान नेत्यांसमोर मंत्र्यांसमोर हतबल झाल्यासारखे सतत कायम अलीकडे हे दृश्य बघायला मिळते आहे ज्याचा असुरी आनंद १००% पाक धार्जिण्या बहुसंख्य मुसलमानांना आणि त्यांच्या नेत्यांना होतो आहे. कोरोनाचे संकट अधिक गहिरे करू पाहणाऱ्या करणाऱ्या बहुसंख्य मुसलमानांसमोर आम्ही मराठी आम्ही हिंदू किमान या राज्यात तरी हतबल ठरलो आहोत आणि तीच वस्तुस्थिती आहे. मुसलमानांना जरा सांभाळून घ्या असे जर आदेश वरून मंत्रालयातून किंवा काही प्रभावी नेत्यांकडून पोलिसांना या दिवसात दिले जात असतील तर आम्ही मराठी हिजड्यांच्या भूमिकेत शिरलो आहोत का, असे 
आपणच आपल्या मनाला विचारायला हवे... 

याठिकाणी मी मुस्लिमांशी संबंधित दोन वेगवेगळ्या मुद्द्यांवर पत्रकार मकरंद मुळे आणि दुसरे एक लेखक जयेश शत्रुघन मेस्त्री यांचे अनुक्रमे व्हायरस तबलिगी आणि चिनी समर्थनाचा तसेच मुसलमान समाज भारतीय कधी होणार या मथळ्याखाली दोन लेख वाचकांसाठी उपलब्ध केले आहेत, अतिशय सोप्या भाषेत पण व्यापक असे मुळे आणि मेस्त्री यांचे हे हिंदूंचे मराठी माणसाचे डोळे खाड्कन उघडण्यास भाग पाडणारे लेख आहेत, आपण तर वाचायलाच हवे पण इतरांनाही ते वाचा तुम्ही साऱ्यांना सांगायला हवे. याशिवाय बहुसंख्य विघातक मुसलमानांवर तुम्हाला काही सांगायचे असेल किंवा यापद्धतीने विचार मांडणारे लिखाण तुमच्याकडेही आलेले असेल तर माझे हे वीस लाख वाचकांचे व्यासपीठ त्यासाठी खुले आहे. शेवटी मला पुन्हा तेच सुचवायचे आहे कि साक्षात मृत्युच्याही उंबरठ्यावर या देशातले बहुसंख्य टगे मुसलमान आपले होणार नसतील तर हीच ती वेळ आहे कि कोणताही पक्ष भेदाभेद मध्ये न आणता विशेषतः महाराष्ट्रातील तमाम मराठी मंडळींनी हिंदूंमधले जातीपातीचे घाणेरडे राजकारण बाजूला ठेवून एकमेकांच्या हातात हात घेऊन या गहिऱ्या संकटाला एकत्रित सामोरे जाणे नितांत गरजेचे आहे... 
तूर्त एवढेच : हेमंत जोशी. 


No comments:

Post a comment