Sunday, 5 February 2017

OFF THE RECORD review on some of todays headlines....

OFF THE RECORD review on some of todays headlines...

1. Sasikala chosen leader by MLAs, to be next CM. 
एखाद्या नेत्यासाठी जर आपण आपले आयुष्य वाहून दिले आणि देहभान विसरून त्यांचीच  कामे करत बसलो, तर कदाचित आपले भवितव्य सुद्धा असेच उजळ ठरू शकत.. शशिकला तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होणार यावरून हे सिद्ध होत आहे.... अहो, आपल्या महाराष्ट्रात सुद्धा याची प्रचिती बघायला मिळते की !! आजच्या भाजपच्या आमदार भरती लव्हेकर यांची शरद पवार, "शिपाई" अमित साटम यांची स्व. गोपीनाथ मुंडे, बाबा सिद्दीकी यांची स्व. सुनील दत्त, प्रसाद लाड यांची छगन भुजबळ, हनुमंत डोळस यांची विजयसिंह मोहिते पाटील यांची, मधुकर चव्हाण / कालिदास  कोळंबकर यांची नारायण राणेंशी,  खासदार राहुल शेवाळे यांची उद्धव ठाकरेंशी, "भाजपवाला" मोहित कंभोज यांची काँग्रेसच्या कृपानशांकर सिंहांशी, "लॉयल्टी" फेमस आहेतच ना? त्यांचे फळ सुद्धा या लोकांनी मिळवून घेतले की नाही, तुम्ही सांगा? शशिकला हिला बघून आता मात्र महाराष्ट्रात अविनाश भोसले यांनी मुंबई आणि पुणे महानगरपालिका सोडून वर्षा गाठलाय, सतीश मुंडे यांनी मुलगा आणि सुनेची अय्याशी (लग्न म्हणे काही कोटीत केले) पूर्ण करण्यासाठी पंकजा मुंडे यांना "कधीच तुमची साथ सोडणार नाही" अशी चिठ्ठी दिल्याचे समजते आणि जाता जाता जेष्ठ सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख हे पवारांचे "बच्चा" म्हणून हिणवलं तरी चिडणार नाहीत असे कळले आहे. लॉयल्टी ठेवायची कि नाही, जर नाही ठेवली, किंवा काळानरूप तुम्ही ती बदलत राहिले, तर त्यांचा मात्र हेमराज शहा किंवा उज्वल पगारिया होत असतो... म्हणून लगे रहो...  

www.vikrantjoshi.com

2. 12 Municipal engineers dance with tainted builders in Vasai, suspended
हे काय नवीन आहे का? मनपा अधिकारी बिल्डर सोबत धांगड-धिंगा घालतात आणि पोलीस गॅंगस्टरांच्या पार्टीत नाचतात हे आपण बऱ्याचदा ऐकलं आहे. गणेश नाईक यांचे लाडके आणि वसई-विरार मनपा आयुक्त सतीश लोखंडे यांनी मात्र मस्त स्टॅन्ड घेतला आहे. आता या १२ निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांचे प्रॉपर्टीची आणि यांच्याकडे असलेल्या मालमत्तेची चौकशी अँटी करप्शन कडून करून घेतली पाहिजे. खूप भयंकर आहेत हे सर्व अधिकारी... गुंडांपेक्षा जास्त मुजोर आणि लालची!! तेथील स्वरूप खानोलकर हा स्वतःला दबंग म्हणून घेतो. आता कळले याचे असली रूप.... पार्टी मध्ये अनधिकृत बांधकाम करणारे बिल्डर्स होते. तुम्हाला मी या गुजराथी-मारवाडी बिल्डर्स असू द्या किंवा दलाल-- यांची मानसिकता सांगतो... ह्या लोकांना कधीच नियमात काम करायचे नसते. थोडं फार आपण समजू शकतो, पण यांना पैसे दिलेच आहेत तर वाट्टेल तशी मनमर्जीने काहीही पास करून घेतात. आणि यांना हे माहित असत कि मनपामध्ये काम करणारा मग तो अभियंता असो कि आयुक्त, सगळेच "भुके" असतात... फक्त टक्क्यांवरून नाटकं करत असतात... ते मग पोरी सप्पलाय करून किंवा दारूच्या बाटल्या देऊन यां "आसुसलेल्या" अधिकाऱ्यांना पटवतात आणि कामे करवून घेतात... अगदी सगळेच बिल्डर्स असेच... ठाण्याचा सुरज परमार आठवतो का , ज्याने स्वतःला गोळी मारून घेतली होती? हा प्रकार सगळीकडे अगदी उघडपणे सुरु आहे...एक सुरज परमार गेला, त्याने सगळं पितळ उघड पाडलं, पण नांतर झालं काय? चारही नगरसेवक आज निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत... मुख्यमंत्री फडणवीस साहेब, जर तुम्हाला "पारदर्शकता" आणायची असेल, तर तुम्ही अगदी चपराशी पासून ते अभियंता पर्यंत सगळ्यांना बदलायला हवं... तरच बदल घडेल...मंत्र्यालात असेच झाले...म्हणून आज मंत्रालय थोडं फार तरी सुरळीत चाललंय...  

3. 64% of cancer patients in Mumbai diagnosed in 2nd stage & later: Survey
यांचं कारण म्हणजे आपण आपल्या तब्येतीकडे केलेले दुर्लक्ष... आजच्या प्रदूषणात आणि जिथे सगळ्या गोष्टींमध्ये भेसळ असते तिथे साधं तापला सुद्धा कमी लेखून चालणार नाही.. २ दिवसात जर ताप नाही उतरला तर आपण आपले रक्त तपासतो... तसे आता या सगळ्या रक्त तपासणी केंद्रांकनडे वेगवेगळ्या स्कीम्स असतात... माझे जर ऐकाल तर तुम्ही प्रत्यकाने दार ६ महिन्यात संपूर्ण चेक-अप करून घ्यावं... आणि हो.. कॅन्सर हा काही कितीही तपासण्या करा लगेच कळत नसतो.. पण आपण सगळ्या तपासण्या करून योग्य डॉक्टरांकडून सल्ले घेतले पाहिजे... आबांना (आर.. आर पाटील) अगदी शेवटच्या स्टेज मध्ये कळला, तर शरद पवारांना अगदी पहिल्या स्टेज  मध्ये... आजही (देवकृपेने) पवार साहबांनी आजारावर मात केली आणि आपले आबा मात्र आपल्याला सोडून कायमचे निघून गेलेत. दुर्लक्ष करू नका!!  

4. Cong Sena sealed secret deal on 42 seats: Ashish Shelar 
मला नाही वाटत-- सेनेला काँग्रेसशी काय करायच आहे? ते स्वबळाबवर ९० च्या वर स्वतः जातील... अगदी गरज पडली तर अपक्ष आहेतच की...आणि एकदम जर वेगळे निकाल लागले तर भाजप बरोबर एखादवेळा युती करतील... पण काँग्रेसशी ---नो नेव्हर!! 


OFF THE RECORD review on some of todays headlines...

1. 64% of cancer patients in Mumbai diagnosed in 2nd stage & later: Survey
This is solely because of ignorance to our own health. We don't pay enough attention to our health until it takes an ugly turn. Boss, we stay in Mumbai which is filled with pollutants at every juncture & we eat & drink everything that is mixed with artificial things, colours & fragrances. We are being badly compromised in the name of Health. Anyway, how if the fever stays for more than 4 days we immediately rush for testing our blood, I would request all of you that with the number of pathologies available at every corner of our city, please go for six monthly or annual FULL body check-up regularly. That does not determine that Cancer will be detected for sure. Cancer is all of a sudden!! It just arises one day. There are symptoms. But with these regular health check ups I suggested, consult you family doctor & show him the reports. Everything should go below his eyes. He can caution you & treat you at the earliest. At the end, I always say, whatever has to happen will happen, but precaution is surely better than cure!! 

www.vikrantjoshi.com

2. Sasikala chosen leader by MLAs, to be next CM. 
Just imagine, how loyalty pays! Sasikala who served Jaylalita for all her life, today she is becoming the Chief Minister of Tamilnadu even when she hasn't contested one single election in her life. See the price for loyalty! But where our Maharashtra is behind? Today's MLA BJP's Bharti Lavhekar had her loyalties with Sharad Pawar all her life, than "peon or PA" MLA (one & the same for me) Amit Satam was extremely loyal to Late Gopinath Munde, Baba Siddique was like a peon with Late Sunil Dutt, Prasad Lad was close to Chagan Bhujbal, MLA Hanumant Dolas's affection towards NCP's Vijaysingh Mohite Patil is well known, then Madhukar Chavhan & Kalidas Kolamkar swear their career by Narayan Rane, MP Rahul Shewale owes everything to Uddhav Thackrey and "BJP"'s youth leader Mohit Kamboj's swears by Kripashnakar Singh. See where are all these men today... They are rewarded in a very big way for staying "loyal". Likes of Avinash Bhosale has now left the Municipality offices of Mumbai & Pune and his sole concentration is on Varsha these days, Satish Munde (unsaid/unclaimed) brother of Pankaja Munde is with her since ages & senior IAS Officer won't mind being labelled as "Pawar's chamcha". Even if the loyalists change parties, very rarely they change their mentors. But if they regualrly change their mentors then no one can help them become Hemraj Shah (after NCP, BJP cajoling & now finally with Sena) or illustrious Ujjwal Pagariya. 

3. 12 Municipal engineers dance with tainted builders in Vasai, suspended
What is new in the news? Haven't we heard babus dancing away to glory in parties thrown by errant builders or policemen dancing in the parties organised by the underworld? But hats off to Ganesh Naik's loyalist & now Commissioner at Vasai Virar Municipal Corporation for suspending 12 officers involved in parties thrown by the builders. Satishji, would request you to handover them to the Anti Corruption Department for further inquiries. I'm sure a lot of skeletons will be out of the closet. Read that Swarup Khanolkar who liked to be called "Dabang" is also in this list. Good ! How hearsay can be dangerous. Had heard a lot of good things about him till he was exposed. But readers, this will continue to happen. I will tell you the mentality of these errand builders who believe only in "throwing" weight & money around to get any type of work done. Remember Suraj Parmar right? He had killed himself to expose these corporation's big bad world to us and the 4 politicians who were named in the conspiracy are now contesting elections. Nothing changes here, friends. CM Fadnavis if you actually want transparency, just at one go, right from the peon to the highest level just change everyone. You saw the result when you did this at Mantralaya with the Minister's staff... 

4. Cong Sena sealed secret deal on 42 seats: Ashish Shelar 
I dont think so!! Why will Sena approach Congress for seat deals. They will fight for it. Also I never heard that any Sena functionary met Congress people behind closed doors. Whom to meet in Congress is the question that is in everyone's mind when anyone thinks of having a word. Such is the confused state of Mumbai Congress. 
No comments:

Post a comment